जोगेश्‍वरीत गॅस पाईप लाईनचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोगेश्‍वरीत गॅस पाईप लाईनचे काम सुरू
जोगेश्‍वरीत गॅस पाईप लाईनचे काम सुरू

जोगेश्‍वरीत गॅस पाईप लाईनचे काम सुरू

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. १० (बातमीदार) ः जोगेश्वरीतील दुर्गानगर येथील सुखसागर संकुल ही एमएमआरडीएची वसाहत गेल्या दहा वर्षांपासून महानगर गॅसच्या पाईप लाईनच्या प्रतीक्षेत होती. महानगर गॅसकडून तांत्रिक अडचणीचे कारण येथील रहिवाशांना सांगितले जात होते. याबाबतचे अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी व महानगर गॅसकडे करण्‍यात आल्या होत्या. अखेर नागरिकांच्‍या तक्रारीची दखल येथील महानगर गॅसच्या पाईप लाईन काम नुकतेच सुरू झाले. त्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांनी यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81744 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top