टेलिफोन केबलचा रहिवाशांना त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेलिफोन केबलचा रहिवाशांना त्रास
टेलिफोन केबलचा रहिवाशांना त्रास

टेलिफोन केबलचा रहिवाशांना त्रास

sakal_logo
By

धारावी, ता. १० (बातमीदार) : धारावीतील संत कक्कया मार्गावरील दगडी बिल्डिंग परिसरातील रहिवाशांनी महानगर टेलिफोनचे टेलिफोन बंद केले आहेत. मोबाईलचा वापर वाढू लागला तसे पारंपरिक दूरध्वनीची गरज कमी होत गेली आहे. चांगल्या सेवेसाठी जाड वायर टाकल्या होत्या, मात्र वापरात नसलेल्या या जाडजूड केबल वायर आता अडचणीच्या ठरत आहेत. त्या काढून टाकाव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवासी सचिन चौगुले व देवानंद इंगळे यांनी कंपनीकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81761 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top