मेडिकलचे शटर तोडून रोख रक्कम लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेडिकलचे शटर तोडून रोख रक्कम लंपास
मेडिकलचे शटर तोडून रोख रक्कम लंपास

मेडिकलचे शटर तोडून रोख रक्कम लंपास

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः विक्रोळीत मध्यरात्रीच्या सुमारास मेडिकलचे शटर तोडून चोरट्यांनी ३० हजार रोख रक्कम लंपास केल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. विक्रोळी पूर्व टागोरनगर भागातील श्रद्धा वर्टिका इमारत क्रमांक ४६ शॉप नंबर तीन साईबाबा मंदिरासमोर असलेल्या कृश फार्मा मेडिकलमध्ये ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी मेडिकलचे कुलूप तोडून शटर उघडत रोख रक्कम लंपास केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात चोरीची घटना दाखल करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरांचा तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81772 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top