अनिल वळवी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल वळवी यांचे निधन
अनिल वळवी यांचे निधन

अनिल वळवी यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. १० ः तब्बल २० वर्षे राज्यातील सार्वत्रिक निवडणुका पार पाडणारे राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अनिल वळवी यांचे सोमवारी (ता. ९) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अबोल, पण अतिशय मनमिळावू होते. त्याच्या जाण्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा चालताबोलता इतिहास हरपला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आणि आश्रमशाळेत शिकून ते वरिष्ठ पदापर्यंत पोहचले होते. ते नंदुरबार जिल्ह्यातील धानोरा येथील होते. सुट्टी घेऊन गावी गेले होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81845 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top