झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करा
झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करा

झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करा

sakal_logo
By

नेरूळ, ता. ११ (बातमीदार) : नेरूळ पाम बीच मार्ग सेक्टर ६ दरम्यान गटार व पदपथाचे काम करताना कोणतीही परवानगी न घेता अनेक झाडांची कत्तल करण्यात आल्याचे ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज मेहरे यांनी म्हटले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाला कळविण्यात आले आहे; परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे मेहरे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81888 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top