छत्रपती क्रांती सेनेतर्फे प्रबोधन संमेलनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती क्रांती सेनेतर्फे प्रबोधन संमेलनाचे आयोजन
छत्रपती क्रांती सेनेतर्फे प्रबोधन संमेलनाचे आयोजन

छत्रपती क्रांती सेनेतर्फे प्रबोधन संमेलनाचे आयोजन

sakal_logo
By

पनवेल, ता. ११ (प्रतिनिधी) : छत्रपती क्रांती सेना, पनवेल यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त विशेष प्रबोधन संमेलनाचे आयोजन उद्या, १२ मे रोजी म्हसकर डेअरी फार्म, आकुर्ली स्टॉप, पनवेल येथे करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्या हस्ते, तर प्रमुख वक्ते म्हणून अनंत धरणेकर व विवेक मोकल उपस्थित असणार आहेत. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. या प्रबोधन संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती क्रांती सेनेचे अध्यक्ष श्रीयश म्हसकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81904 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top