खारेगाव जवळ पाण्याचा टँकर उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेगाव जवळ पाण्याचा टँकर उलटला
खारेगाव जवळ पाण्याचा टँकर उलटला

खारेगाव जवळ पाण्याचा टँकर उलटला

sakal_logo
By

कळवा, ता. ११ (बातमीदार) ः मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर साकेत पुलाच्या पुढे खारेगावजवळ पाण्याचा टँकर उलटला. या अपघातात टँकरचालक किरकोळ जखमी झाला आहे.
अंकुश मांढरे यांच्या मालकीचा बोलेरो मिनी पाण्याचा टँकर ठाण्यातील ढोकाळीवरून खारेगाव येथे जात असताना साकेत पुलाच्या पुढे खारेगावजवळ आल्यावर टँकरचा चालक शंभूराज धरीकर (३२) याचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात चालक शंभूराज यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81914 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top