अनधिकृत बांधकामावर हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामावर हातोडा
अनधिकृत बांधकामावर हातोडा

अनधिकृत बांधकामावर हातोडा

sakal_logo
By

धारावी, ता. ११ (बातमीदार) : पश्चिम द्रुतगती मार्गावरील धारावीतील ‘टी’ जंक्शन येथील दुचाकी विक्रीच्या शो रूमवर अनधिकृतपणे माळे चढवण्यात आले होते. याची दखल घेत बुधवारी (ता. ११) पालिकेतर्फे या अनधिकृत या बांधकामावर तोडक कारवाई करून अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81917 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top