आम्‍हीच जबाबदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्‍हीच जबाबदार
आम्‍हीच जबाबदार

आम्‍हीच जबाबदार

sakal_logo
By

आम्‍हीच जबाबदार
सध्‍याचं राजकारण चालवणारे विविध पक्षांचे नेते आणि त्‍यांचे छुपे धंदे, अमाप संपत्ती, एकमेकांची उणीदुणी याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. सर्वसामान्‍य माणूस महागाईने होरपळत आहे. शिक्षणाचा दर्जा, परीक्षांबद्दल बोलायला कोणीच तयार नाही. काही नेत्‍यांना तर जनतेच्‍या समस्‍या सोडवितानादेखील पाहिले नाही. असे संवेदनाहीन लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले. विचार न करता त्‍यांना मते दिली आहेत. आपणच या सगळ्या गोष्‍टींना जबाबदार आहोत. निदान पुढील निवडणुकीवेळी तरी एखादा सत्‍शील, विवेकी मार्गदर्शक मिळेल का ?
गोविंद भोसेकर
९३२४६४३२५४


कळकळीची विनंती
भारताच्‍या उन्‍नतीसाठी झटणारे अनेक पक्ष आपल्‍या पक्षाचा झेंडा मिरवित आहेत. त्‍याचे फलक किंवा भित्तीपत्रकेही वाटली जात आहेत. पक्षाचा झेंडा हा राष्‍ट्रध्‍वजानंतर मानाचा असतो. ज्‍या महत्त्‍वाच्‍या उद्देशाने हे ध्‍वज किंवा पत्रके वाटली जातात, त्‍यांची देखभाल त्‍या भागात राहाणाऱ्या पक्ष सदस्‍याने करावी. पक्षाचा कार्यक्रम झाल्‍यावर ते काढून टाकावेत आणि त्‍या झेंड्यांचा मान राखावा.
गोविंद भोसेकर
९३२४६४३२५४

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81964 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top