कांदिवलीत धार्मिक वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत धार्मिक वातावरण
कांदिवलीत धार्मिक वातावरण

कांदिवलीत धार्मिक वातावरण

sakal_logo
By

कांदिवली, ता. ११ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील भुराभाई सभागृहात १० व ११ मेदरम्यान जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा जगद्‍गुरू नरेंद्र महाराज संस्थेने आयोजित केला होता. दोन दिवसांत शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या, तसेच हजारो नागरिकांनी दर्शन घेतले. जगद्‍गुरू नरेंद्र महाराजांच्या सोहळ्यानिमित्त संपूर्ण कांदिवली परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते. जागोजागी रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या, तसेच मुख्य प्रवेशद्वारावर ठिकठिकाणी गुढ्या उभारण्यात आल्या असल्याने धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81965 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top