२० व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२० व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
२० व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

२० व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

पनवेल, ता. १२ (प्रतिनिधी) : २० व्या मजल्यावरून पनवेल कोन येथील इंडिया बुल्सच्या इमारतीवरून पडून वैभव जैन (२६, रा. राजस्थान) याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून त्याने आत्महत्या केली की तो खाली पडला, याचा शोध पनवेल तालुका पोलिस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82013 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top