चुकीने विषारी औषध प्यायल्याने महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकीने विषारी औषध प्यायल्याने महिलेचा मृत्यू
चुकीने विषारी औषध प्यायल्याने महिलेचा मृत्यू

चुकीने विषारी औषध प्यायल्याने महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

पनवेल, ता. १२ (प्रतिनिधी) : खोकल्याचे औषध समजून विषारी औषध घेतल्याने पनवेल तालुक्यातील तुरमाळे येथील ४६ वर्षीय महिलेचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. तुरमाळे येथील सुवर्णा घनश्याम चोरघे या ७ मे रोजी खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्यायल्या होत्या. त्यांना पनवेल येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. १० मे रोजी त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या घटनेची पनवेल शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82014 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top