अनेक सर्पांना जिवदान दिल्याने सर्पमित्राचा पंचायत समिती उपसभापती नम्रता गोवारी यांच्या कडून सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनेक सर्पांना जिवदान दिल्याने सर्पमित्राचा पंचायत समिती उपसभापती नम्रता गोवारी यांच्या कडून सन्मान
अनेक सर्पांना जिवदान दिल्याने सर्पमित्राचा पंचायत समिती उपसभापती नम्रता गोवारी यांच्या कडून सन्मान

अनेक सर्पांना जिवदान दिल्याने सर्पमित्राचा पंचायत समिती उपसभापती नम्रता गोवारी यांच्या कडून सन्मान

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील सर्पमित्र पप्पू दिघे यांनी वन खात्याच्या मदतीने आतापर्यंत हजारो सापांना जीवनदान दिले आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत विक्रमगड पंचायत समिती उपसभापती नम्रता नरेश गवारी यांनी सर्पमित्र पप्पू दिघे यांचा सत्कार केला. तसेच त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. या वेळी शिवसेना उपतालुका प्रमुख नरेश गोवारी, सुदाम खरपडे, राहुल भोईर, नितीन दिवा, गणेश खरपदे, मुकेश कुवरा आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82037 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top