अवकाळी पावसाच्या भिती उन्हाळी भातकापणीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळी पावसाच्या भिती उन्हाळी भातकापणीला वेग
अवकाळी पावसाच्या भिती उन्हाळी भातकापणीला वेग

अवकाळी पावसाच्या भिती उन्हाळी भातकापणीला वेग

sakal_logo
By

कासा, ता. १२ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात १९ मेपासून महिनाअखेरपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सूर्य प्रकल्पाच्या माध्यमातून उन्हाळी भातपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून भातपीक कापणीला वेग आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून डहाणूमध्ये ढगाळ वातावरण तयार झाल्याने अवकाळी पाऊस पडतो की काय, यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. त्यात शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांच्या चिंतेत अधिक भर पडल आहेत. पावसाच्या भीतीने शेतकरी कुटुंबातील सदस्यांसोबत भातपीक कापत असल्याचे चित्र दिसत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82043 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top