उसगाव जलवाहिनीला गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसगाव जलवाहिनीला गळती
उसगाव जलवाहिनीला गळती

उसगाव जलवाहिनीला गळती

sakal_logo
By

विरार, ता. १२ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या उसगाव बंधारा पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला बुधवारी गळती लागली होती. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले, अशी माहिती येथील नागरिक सलीम शेख यांनी दिली. जलवाहिनीतून गळती ही शिरसाड येथील यादव चाळ येथे झाली. गळतीमुळे पाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी वाया गेले. प्रशासनाने पाणी बचतीविषयी सजग हवे, असे शेख यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82045 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top