कल्याण फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्याला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्याला प्रतिसाद
कल्याण फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

कल्याण फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

sakal_logo
By

कल्याण, ता. १२ (बातमीदार) ः कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या व्यवसाय व रोजगार मेळावा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमाला कल्याणमधील तरुण, नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पारनाका येथील जनसंपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भाजप शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश सहसंयोजक शिवाजी आव्हाड, कल्याण शहर सचिव संजय कारभारी, प्रभाग क्र. २ वॉर्ड अध्यक्ष मेघनाथ भंडारी, सदा कोकणे, मिलिंद सिंग, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82055 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top