श्री साई सेवा मंडळाच्या वतीने ताकवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री साई सेवा मंडळाच्या वतीने ताकवाटप
श्री साई सेवा मंडळाच्या वतीने ताकवाटप

श्री साई सेवा मंडळाच्या वतीने ताकवाटप

sakal_logo
By

कांदिवली, ता. १२ (बातमीदार) ः पश्चिमेच्या गावठाण येथील श्री साई सेवा मंडळाच्या वतीने मोफत ताकवाटप सेवा सुरू करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष आशीष अरुण पाटील यांनी ११ एप्रिलपासून सुरू केलेल्या या सेवेला एक महिना पूर्ण झाला. नागरिकांसह, प्रवासी आणि वाहनचालक या सेवेचा लाभ घेत आहेत. गेल्या ९ वर्षांपासून एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत दुपारी १२ ते २ या वेळेत ताकवाटप करण्यात येते. दोन तासांत साधारणतः ३०० ते ३५० नागरिक लाभ घेतात, असे कार्यकर्ते नितीन पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82066 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top