शिवपुत्र तरडी यांना मरणोत्तर शरणरत्न पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवपुत्र तरडी यांना मरणोत्तर शरणरत्न पुरस्कार
शिवपुत्र तरडी यांना मरणोत्तर शरणरत्न पुरस्कार

शिवपुत्र तरडी यांना मरणोत्तर शरणरत्न पुरस्कार

sakal_logo
By

तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : आपला देह हाच मंदिर असून ‘इष्टलिंग शिवयोग साधना’ केल्यास ईश्वराचा साक्षात्कार होईल, असे महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या एका वचनात सांगितले आहे. डॉ. बसवलिंग स्वामीजी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीने नवी मुंबईत आयोजित केलेल्या जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा बसवेश्वर यांच्या ८८९ व्या जयंतीनिमित्त ८ मे रोजी वाशीमध्ये शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा उपस्थित होते. शिवपुत्र तरडी यांना मरणोत्तर शरणरत्न पुरस्कार, तर अविनाश शाबादे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82083 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top