कपडे चोरणारी टोळी कल्याणात सक्रीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कपडे चोरणारी टोळी कल्याणात सक्रीय
कपडे चोरणारी टोळी कल्याणात सक्रीय

कपडे चोरणारी टोळी कल्याणात सक्रीय

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १२ ः शहरातील कपड्याची मोठी दुकाने हेरून त्यातील महागडे कपडे चोरून पोबारा करणारी महिलांची टोळी कल्याणमध्ये सक्रिय आहे. या चोर महिलांच्या टोळक्याने कल्याणमधील एका दुकानातून ३२ हजार रुपये किमतीचे कपडे चोरून नेले असून ही घटना सीसी टीव्हीमध्ये कैद झाली आहे. ५ महिला व २ पुरुषांच्या टोळक्याने ही चोरी केली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82109 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top