क्रीडाशिक्षक प्रशांत पारगांवकर यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडाशिक्षक प्रशांत पारगांवकर यांना पुरस्कार
क्रीडाशिक्षक प्रशांत पारगांवकर यांना पुरस्कार

क्रीडाशिक्षक प्रशांत पारगांवकर यांना पुरस्कार

sakal_logo
By

वाडा, ता. १२ (बातमीदार) ः महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनतर्फे क्रीडा शिक्षक प्रशांत पारगावकर यांना २०२१ साठी उत्कृष्ट प्रशिक्षक राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पारगावकर यांनी आजपर्यंत अनेक खेळाडू घडवले असून त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेल्या अनेक खेळाडूंनी राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. याचबरोबर जम्परोप स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारे पालघर जिल्ह्यातील तनुजा भोईर, गौरवी सोनटक्के, भावेश कोरडे या खेळाडूंनाही उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक व खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82133 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top