केतकी जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केतकी जोड
केतकी जोड

केतकी जोड

sakal_logo
By

आज न्यायालयात
केतकी चितळे हिला रात्री नऊ वाजता ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी एकत्र येत तिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केतकीला उद्या रविवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82291 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top