मुलुंडच्या गोशाळा रॊडवर कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडच्या गोशाळा रॊडवर कचरा
मुलुंडच्या गोशाळा रॊडवर कचरा

मुलुंडच्या गोशाळा रॊडवर कचरा

sakal_logo
By

मुलुंड, ता. १५ (बातमीदार) ः कचऱ्याचे डबे उपलब्ध नसल्याने पश्चिमेतील गोशाळा रोडवर गेल्या एक आठवड्यापासून कचरा टाकला जात आहे. परिणामी येथे दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरील कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित प्रशासनाने येथील समस्येची गंभीर दखल घ्यावी आणि रस्ता साफ करून मोकळा करावा, अशी मागणी या भागातील रहिवासी करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82299 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top