डिजिट इन्शुरन्सच्या महसुलात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिजिट इन्शुरन्सच्या महसुलात वाढ
डिजिट इन्शुरन्सच्या महसुलात वाढ

डिजिट इन्शुरन्सच्या महसुलात वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : डिजिट इन्शुरन्सने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण ५,२६८ कोटी रुपयांचा महसूल नोंद केला आहे. या कंपनीने पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी केली. डिजिट इन्शुरन्सने आपल्या व्यवसायातील मोटार, प्रॉपर्टी आणि हेल्थ लाइन्सद्वारे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ६२ टक्के व्यवसाय वाढ नोंदविली. एकूण इंडस्ट्रीमध्ये १०.९ टक्क्यांची वाढ नोंदवली. इन्शुरन्स सोपा आणि अधिक सुलभ करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा पुरावा आहे. आमचे भागीदार आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आमच्या प्रगतीला गती मिळाल्याचे डिजिट इन्शुरन्सच्या एमडी आणि सीईओ जसलीन कोहली यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82454 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top