नागरी समस्या सोडवण्यास विलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरी समस्या सोडवण्यास विलंब
नागरी समस्या सोडवण्यास विलंब

नागरी समस्या सोडवण्यास विलंब

sakal_logo
By

कोपरखैरणे (बातमीदार) : परिसरातील समस्यांची दखल घेण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात येतो; मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. नागरी समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना माहिती देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे, हा मनमानीपणाचे लक्षण आहे. नागरी प्रश्‍नांबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतरही स्मरणपत्र द्यावे लागते. त्यामुळे भाजपचे नवी मुंबई संघटन महामंत्री कृष्णा बापू पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. घणसोलीतील मध्यवर्ती नाल्याची सफाई होत नसल्याने त्यांनी महापालिकेला पत्रव्यवहार केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82692 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top