सीसी टीव्हीच्या कामाला गती द्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीसी टीव्हीच्या कामाला गती द्यावी
सीसी टीव्हीच्या कामाला गती द्यावी

सीसी टीव्हीच्या कामाला गती द्यावी

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. १८ (बातमीदार) : शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोपरखैरणे सेक्टर १७ मध्ये दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे. लग्नसराई, शाळांना सुट्या असल्याने रहिवासी गावी गेल्याने नवी मुंबईत चोरांचा सुळसुळाट झाला आहे. नवी मुंबईतील सीसी टीव्ही बसवण्याची प्रक्रिया कासवगतीने पुढे जात आहे. ती लवकर करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने प्रमोद महाजन यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82693 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top