मोडी लिपीची विनामूल्य कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोडी लिपीची विनामूल्य कार्यशाळा
मोडी लिपीची विनामूल्य कार्यशाळा

मोडी लिपीची विनामूल्य कार्यशाळा

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ ः विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या मोडी लिपी प्रशिक्षण केंद्राअंतर्गत ‘मोडी ः एक प्राचीन लिपी’ या विषयावर झूम अॅप आणि मंडळाच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विनामूल्य ऑनलाईन कार्यशाळा रविवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये मोडी लिपी उदय, विकास आणि पुनरुज्जीवन, मोडी लिपी कशी आत्मसात करावी? मोडी लिपी शिकण्याचे फायदे काय? मोडी लिपी वर्णमालेची ओळख याविषयी मोडी लिपी अभ्यासक रामकृष्ण बुटे पाटील मार्गदर्शन करतील. कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी झूम आयडी नं. ८९९९५७५ ९२३३, पासवर्ड : २२५२२ आहे. संपर्क ः रोशन आग्रे ८६९२८३८१५१, सचिन हराळे ७७३८३५३६७५.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82869 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top