उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहापूरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहापूरात

उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहापूरात

ठाणे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार आहे. आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.(Ajit Pawar in Shahapur today)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82877 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top