भिवंडी पालिका आयुक्तपदी विजयकुमार म्हसाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी पालिका आयुक्तपदी विजयकुमार म्हसाळ
भिवंडी पालिका आयुक्तपदी विजयकुमार म्हसाळ

भिवंडी पालिका आयुक्तपदी विजयकुमार म्हसाळ

sakal_logo
By

भिवंडी, ता. २१ (बातमीदार ) ः भिवंडी-निजामपूर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मिरा-भाईंदर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (ता.२३) विजयकुमार म्हसाळ हे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83024 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..