एस. जी. बर्वे मार्गाची दुरुस्ती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस. जी. बर्वे मार्गाची दुरुस्ती सुरू
एस. जी. बर्वे मार्गाची दुरुस्ती सुरू

एस. जी. बर्वे मार्गाची दुरुस्ती सुरू

sakal_logo
By

कुर्ला, ता. २२ (बातमीदार) ः कुर्ला पूर्वेतील एस. जी. बर्वे मार्गाच्या सिग्नलजवळील रस्त्याची दुरवस्था झाली होती. दरवर्षी येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होते. त्याचा फटका वाहतुकीस बसतो. या वर्षी पालिकेने पावसाळ्याआधीच रस्त्याचे काम सुरू केले आहे; परंतु रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. जर ही कामे लवकर पूर्ण झाली नाहीत तर नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, तसेच सर्वत्र चिखल होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83093 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top