‘सहज सोपे प्रयोग’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सहज सोपे प्रयोग’ पुस्तकाचे प्रकाशन
‘सहज सोपे प्रयोग’ पुस्तकाचे प्रकाशन

‘सहज सोपे प्रयोग’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) ः शिक्षक किशोर मारुती बोरफळे यांचे ‘सहज सोपे प्रयोग’ या विज्ञानविषयक पुस्तकाचे प्रकाशन सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, तसेच शिक्षक आमदार विक्रम काळे व पदवीधर आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी-चिंचवड येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पॅनेलच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दीपक चामे, सतीश कोळी, राजश्री पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83156 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top