तृतीयपंथीयांसाठी शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृतीयपंथीयांसाठी शिबिराचे आयोजन
तृतीयपंथीयांसाठी शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

पालघर, ता. २३ (बातमीदार) : तृतीयपंथीयांना तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन गुरुवारी (ता. २६) पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेले आहे. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय पालघर जिल्हा मुख्यालय प्रशासकीय इमारत अ, तळमजला रूम नं. ००१, पालघर येथे हे शिबिर पार पडणार आहे. पालघर जिल्ह्यामधील निवासी तृतीयपंथी बांधवांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय पालघर यांच्याकडून करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83258 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..