ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक
ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक

sakal_logo
By

पालघर, ता. २३ (बातमीदार)ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपल्या ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. असा आरोप करत, भाजपच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी भाजपच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी मोर्चा अध्यक्ष संदीप पावडे, धनश्री चौधरी, नंदन वर्तक, भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, बाबाजी पाठवले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83304 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top