मालवणी येथील स्मशानभूमी दुरवस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणी येथील स्मशानभूमी दुरवस्थेत
मालवणी येथील स्मशानभूमी दुरवस्थेत

मालवणी येथील स्मशानभूमी दुरवस्थेत

sakal_logo
By

मालाड, ता. २४ ः मालवणी हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीत असलेले शौचालय व स्नानगृह दुरुस्तीअभावी बंद ठेवण्यात आले आहे. पिण्याच्या तसेच तोंड व हात-पाय धुण्याच्या ठिकाणी टाईल्स तुटल्या आहेत. तसेच चिखल व घाण असल्याने दुर्गंधी येत आहे. लोखंडी ग्रिलही तुटल्या असून त्या रशीने बांधून ठेवण्यात आल्या आहेत. बाक तुटून पडले आहेत. हाथ, पाय धुण्याच्या जागी कुत्रे बसलेले आढळतात. स्मशानातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83332 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top