वाड्यात भातबियाणे उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात भातबियाणे उपलब्ध
वाड्यात भातबियाणे उपलब्ध

वाड्यात भातबियाणे उपलब्ध

sakal_logo
By

वाडा, ता. २४ (बातमीदार) ः वाडा पंचायत समितीकडे ५० टक्के अनुदानावर ५२० क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे. या बियाण्यांचे वाटप गुरुवारी (ता. २६) सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद शाळा, वाडा येथे करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे यांनी दिली. यामध्ये हळवे वाण कर्जत -३, निमगरवे - कर्जत ५ , रत्नागिरी ६ व गरवे वाण - रत्नागिरी ८ अशी भातबियाणी उपलब्ध आहेत. याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83393 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top