कान्होबा ढाबा परिसरात महिलेचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कान्होबा ढाबा परिसरात महिलेचा मृतदेह
कान्होबा ढाबा परिसरात महिलेचा मृतदेह

कान्होबा ढाबा परिसरात महिलेचा मृतदेह

sakal_logo
By

नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेलजवळील कुंडेवहाळ गावाच्या हद्दीतील कान्होबा ढाबा परिसरात साधारण ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेची उंची पाच फूट, तिच्या अंगात निळ्या-राखाडी रंगाचा टॉप, फिक्कट गुलाबी रंगाचा पायजमा, तसेच पांढऱ्या रंगाच्या चिंधीच्या लांब पट्ट्या आहेत. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे, फोन नंबर -०२२-२७४५२३३३ किंवा पोलिस निरीक्षक (प्रशासन) दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83544 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top