तनिष्का तर्फे स्वयंउद्योजकता शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनिष्का तर्फे स्वयंउद्योजकता शिबिर
तनिष्का तर्फे स्वयंउद्योजकता शिबिर

तनिष्का तर्फे स्वयंउद्योजकता शिबिर

sakal_logo
By

वसई, ता. २८ (बातमीदार) ः ‘सकाळ’चे तनिष्का व्यासपीठ आणि सीआयआय मॉडेल करिअर सेंटर यांच्यातर्फे स्वयंरोजगाराचा मार्ग धरू इच्छिणाऱ्यांसाठी सोमवारी (ता. ३०) मार्गदर्शन व सहाय्यता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. स्वयंरोजगार आणि व्यवसाय याबाबत शासनाच्या विविध कार्यक्रमांची माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबद्दल शासकीय अधिकारी व बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करतील. उपस्थितीसाठी https://bit.ly/TanishkaCIIMCC या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत किडझी कश्यप गुरुकुल, बोळिंज, विरार (प.) येथे होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83867 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top