स्पाईसजेटचे इमर्जन्सी लँडिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पाईसजेटचे इमर्जन्सी लँडिंग
स्पाईसजेटचे इमर्जन्सी लँडिंग

स्पाईसजेटचे इमर्जन्सी लँडिंग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : स्पाईसजेटचे ७३७ विमान एसजी ३८५ मुंबई-गोरखपूर विमानाच्या पुढच्या काचेला तडे गेल्याने या विमानाची पुन्हा मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी यासंबंधित माहिती. या विमानात प्रवासी होते. सुरक्षित प्रवाशांसह विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचेही स्पाईसजेट कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83916 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top