शिवसेनेचे जी. एन. गुप्ता भाजपमध्ये दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे जी. एन. गुप्ता भाजपमध्ये दाखल
शिवसेनेचे जी. एन. गुप्ता भाजपमध्ये दाखल

शिवसेनेचे जी. एन. गुप्ता भाजपमध्ये दाखल

sakal_logo
By

खारघर, ता. २९ (बातमीदार) : खारघरमधील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जी. एन. गुप्ता यांनी शिवसेनेला रामराम करीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विनोद ठाकूर, दीपक शिंदे, गीता चौधरी, शैलेंद्र त्रिपाठी, अजिंक्य नवघरे आदी उपस्थित होते. खारघर वसाहत निर्मितीपासून गुप्ता हे शिवसेनेत काम करीत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83960 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top