भोयदापाडा परिसरातील खदाणीत तरुण बुडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोयदापाडा परिसरातील खदाणीत तरुण बुडाला
भोयदापाडा परिसरातील खदाणीत तरुण बुडाला

भोयदापाडा परिसरातील खदाणीत तरुण बुडाला

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ३० (बातमीदार) : भोयदापाडा परिसरातील खदाणीत एक तरुण बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. रविवारी सुट्टीनिमित्त चार ते पाच मित्र खदाणीत पोहण्यासाठी गेले होते. या वेळी ही घटना घडली. वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तरुणाचा शोध घेत असून अद्याप या तरुणाचा शोध लागलेला नाही. आठवड्याभरात खदाणीत बुडण्याची ही दुसरी घटना आहे. वर्षभरात ६ ते ७ तरुण या खदाणीत बुडाले आहेत. प्रशासनाने खदाणीत पोहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना रोखावे आणि खदाणमालकावरक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84117 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top