हर्षदा पाटीलची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षदा पाटीलची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
हर्षदा पाटीलची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

हर्षदा पाटीलची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

वाडा, ता. ३१ (बातमीदार) ः हरयाना पंचकोल येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी वाडा तालुका कबड्डी असोसिएशनची खेळाडू हर्षदा सुरेश पाटील हिची निवड झाली आहे. हर्षदाने कबड्डी कारकिर्दीमध्ये अनेक सामने जिंकले असून तिच्या निवडीचे पालघर जिल्हा व वाडा तालुका कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84193 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top