वसई विरार महापालिकेच्या महिला आरक्षणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरार महापालिकेच्या महिला आरक्षणात
वसई विरार महापालिकेच्या महिला आरक्षणात

वसई विरार महापालिकेच्या महिला आरक्षणात

sakal_logo
By

विरार, ता. ३१ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी महिलांसाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणात सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या दिग्गजांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत; तर १९ प्रभागामध्ये महिलाराज असणार आहेत. या १९ प्रभागांमधील प्रत्येक प्रभागातून दोन जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
४२ प्रभागांमध्ये १२६ नगरसेवक असणार असून त्यापैकी ६३ नगरसेविका असणार आहेत. त्यासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये १९ प्रभागांत दोन महिला असणार आहेत. यामध्ये ६३ पैकी अनुसूचित जातीसाठी ३, अनुसूचित जमातीसाठी ३, थेट आरक्षित सर्वसाधारणमधून ४१ आणि सोडतीद्वारे आरक्षित १६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84194 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top