ठाण्यातील वैभवी ठरली ‘सुगरण’ स्पर्धेची विजेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील वैभवी ठरली ‘सुगरण’ स्पर्धेची विजेती
ठाण्यातील वैभवी ठरली ‘सुगरण’ स्पर्धेची विजेती

ठाण्यातील वैभवी ठरली ‘सुगरण’ स्पर्धेची विजेती

sakal_logo
By

ठाणे, ता. ३१ (बातमीदार) : ‘सकाळ’ वृत्तपत्राकडून वाचकांकरिता सुगरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून यात ठाण्यातील वैभवी सुनील कापडी ही विजेती ठरली आहे. सोमवारी (ता. ३०) ठाण्यातील ‘सकाळ’ कार्यालयात तिला सन्मानित करण्यात आले. ठाणे जिल्हा विक्रेता संघाचे अध्यक्ष अजित पाटील यांच्या हस्ते वैभवीला भेटवस्तू देण्यात आली. ‘सकाळ’ वृत्तपत्राची ‘सुगरण’ ही अनोखी स्पर्धा २०२१ च्या ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली होती. सुगरण स्पर्धेची विजेती वैभवी कापडी ही ठाण्यातील उथळसर भागातील रहिवासी आहे. तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84225 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top