गिरीराज पतसंस्थेवर सहकार पॅनलचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरीराज पतसंस्थेवर सहकार पॅनलचे वर्चस्व
गिरीराज पतसंस्थेवर सहकार पॅनलचे वर्चस्व

गिरीराज पतसंस्थेवर सहकार पॅनलचे वर्चस्व

sakal_logo
By

पडघा, ता. २ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील पडघा येथील गिरिराज पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या पार पडलेल्या निवडणुकीत ‘पडघा विकास परिवर्तन’ पॅनेलचा धुव्वा उडवत ‘सहकार पॅनेलचे’ अमोल बिडवी, अमित बिडवी, प्रवीण बिडवी, संजय बिडवी, अजित कराडकर, गिरीश पटेल, आकांक्षा पातकर, स्नेहा तांबोळी, संजय जाधव, दिनेश गंधे, रावसाहेब कुमावत विजयी झाले. यावेळी ६१२ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84423 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top