श्रीक्षेत्र कडगंचीचे महात्म्य पुस्तकरूपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीक्षेत्र कडगंचीचे महात्म्य पुस्तकरूपात
श्रीक्षेत्र कडगंचीचे महात्म्य पुस्तकरूपात

श्रीक्षेत्र कडगंचीचे महात्म्य पुस्तकरूपात

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ ः ‘श्रीक्षेत्र कडगंची या दत्त संप्रदायातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक क्षेत्राचा इतिहास उलगडणाऱ्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते त्यांच्या खार येथील निवासस्थानी अत्यंत साधेपणाने करण्यात आले. याप्रसंगी शिवशरण आप्पाजी (अध्यक्ष श्री. सायंदेव दत्त ट्रस्ट समिती कडगंची), सुमंत आमशेकर (कोकण प्रांत प्रचारक), मंजिरी जोशी (लेखिका) आणि प्रमोद जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमाचे संयोजन संगीतकार अभिजित जोशी यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84664 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top