एमपीएससीत स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनींचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमपीएससीत स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनींचा सन्मान
एमपीएससीत स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनींचा सन्मान

एमपीएससीत स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनींचा सन्मान

sakal_logo
By

ठाणे, ता. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा २०२२ या स्पर्धा परीक्षेत ठाणे पालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेच्या दोन विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. मेघा कुटे नायब तहसीलदार, तर शमा अनुसे यांची कक्ष अधिकारी या पदावर निवड करण्यात आली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींचा सन्मान आणि कौतुक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे, तसेच संस्थेचे संचालक महादेव जगताप, तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84691 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top