शीळ डायघर मधील मारुती शोरुममध्ये चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शीळ डायघर मधील मारुती शोरुममध्ये चोरी
शीळ डायघर मधील मारुती शोरुममध्ये चोरी

शीळ डायघर मधील मारुती शोरुममध्ये चोरी

sakal_logo
By

कळवा, ता. ५ (बातमीदार) ः शीळ-डायघर येथे असलेल्या मारुती कार कंपनीच्या वेलोक्स शोरुममधील डोअर लाँच तोडून आत प्रवेश करून दोन लाख रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या संदर्भात शीळ-डायघर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक रुपाली पोळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84708 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top