काशिद समुद्रात पर्यटक बुडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काशिद समुद्रात पर्यटक बुडाला
काशिद समुद्रात पर्यटक बुडाला

काशिद समुद्रात पर्यटक बुडाला

sakal_logo
By

मुरुड, ता. ५ (बातमीदार) ः काशिद समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली. सनी पॉल (२५) असे मृत तरुणाचा नाव आहे. तो पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असून कुटुंबासोबत तो विक एंडसाठी काशिद बीचवर गेला होता. समुद्राच्या ओहोटी आली असताना सनी पाण्यात उतरल्याने प्रवाहामुळे हा तरुण पाण्यात बुडाला. जीवरक्षक तसेच काशिद व सर्वे येथील पोलिस या तरुणाचा शोध घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84778 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top