किन्हवली ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किन्हवली ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा
किन्हवली ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

किन्हवली ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

sakal_logo
By

किन्हवली, ता. ७ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यातील किन्हवली ग्रामपंचायतीच्या आवारात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात शिवप्रतिमा व गुढीचे पूजन करण्यात आले. त्यांनतर राष्ट्रगीत गायन करून ध्वनिक्षेपकावरून महाराष्ट्र गीत वाजविण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी वाय. एस. बर्वे, ग्रामपंचायत कर्मचारी जयवंत भेरे, मनोहर यशवंतराव, अनिल पतंगराव, रूपाली साळवे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84910 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top