चिंचवलीच्या प्रवेशद्वार कमानीचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवलीच्या प्रवेशद्वार कमानीचे उद्‍घाटन
चिंचवलीच्या प्रवेशद्वार कमानीचे उद्‍घाटन

चिंचवलीच्या प्रवेशद्वार कमानीचे उद्‍घाटन

sakal_logo
By

पडघा, ता. ७ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील चिंचवली येथे उभारण्यात आलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीचे उद्‍घाटन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रगतशील शेतकरी व उद्योजक कै. सुदाम पाडेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी स्वखर्चाने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर पंचायत समितीचे माजी सभापती रविकांत पाटील, सरपंच नीलम पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, भगवान सांबरे, डॉ. संजय पाटील, सुधाकर पाटील, काका पाटील, तानाजी मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84978 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top