नगरसेविका निधीतून विविध कामांचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरसेविका निधीतून विविध कामांचे लोकार्पण
नगरसेविका निधीतून विविध कामांचे लोकार्पण

नगरसेविका निधीतून विविध कामांचे लोकार्पण

sakal_logo
By

पनवेल, ता. ७ (प्रतिनिधी) : पनवेल महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या नगरसेवक निधीतून विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. गावदेवी मंदिराचे सुशोभीकरण कामाला प्रारंभ, राम मंदिराजवळ बसवलेल्या हायमास्ट व बेंचेसचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी सोसायटींसाठी मोठ्या कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85007 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top